मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी शिंदे सरकारने आरे कारशेडबद्दल घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. याशिवाय काही विषयांवर त्यांनी भाष्य केले.
#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #maharashtra